वात पित्त कफ
हे शरीरातील तीन दोष आहेत.
त्यांचे कर्म :
वात:-
- उत्साह
- श्वास ,निश्वास
- वेगवेगळ्या हालचाली
- वेगांचे प्रवर्तन (उत्पन्न करणे): मल ,मूत्र,शिंका,तहान, भूक,झोप,जांभई,वायु,कास,श्रमजन्य श्वास,अश्रु,उल्टी,शुक्र
- धातुंची सम्यक गती : रस,रक्त,मांस,मेद,अस्थि,मज्जा,शुक्र हे सप्त धातु त्यांचे तयार होणे,परिवर्तित होणे,परिपक्व होणे आणि नष्ट होणे इ.
- इन्द्रियांचे कौशल्य कायम राखणे: नाक,कान,डोळे,जीभ,त्वचा,हात,पाय,वागिन्द्रीय(बोलणे),गुद,पायु(जननेंद्रिय)
ह्या कर्मांवरुन वात दोषाची कल्पना करता येते.
No comments:
Post a Comment